Sakal Chya Batmya | ओबीसींच्या प्रश्नावर मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन ते बंगळुरू चेंगराचेंगरीवर कोहलीने सोडलं मौन
Update: 2025-09-04
Description
१) ओबीसींच्या प्रश्नावर मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन
२) इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी, अधिसूचना जारी
३) लंडनमधील महाराष्ट्र भवनासाठी राज्य शासनाकडून पाच कोटी
४) दुर्मिळ खनिजांसाठी प्रोत्साहन योजना
५) भूकंपग्रस्त अफागाणिस्ताला भारताकडून मदत
६) बंगळुरू चेंगराचेंगरीवर कोहलीने सोडलं मौन
७) अभिनेत्री शुभांगी सदावर्ते पतीपासून विभक्त
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Comments
In Channel